बिग बॉस 16 फेम अर्चना गौतम
अर्चना गौतम खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे
या फोटोंमध्ये अर्चना तिच्या हॉटनेसने भोजपुरी सुंदरींना टक्कर देतेय
अर्चनाने तिचा बिकिनी लूक शेअर करून इंस्टाग्रामवर अनेकदा धुमाकूळ घातला होता
अर्चना 2015 साली 'ग्रेट ग्रँड मस्ती' हिंदी चित्रपटात दिसली
यानंतर तिने 'हसीना पारकर' आणि 'बरोटा कंपनी' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं
अर्चना गौतमने 2021 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2022 च्या विधानसभा निवडणूक लढवली
अर्चना गौतमचे नावही वादांशी जोडले गेले आहे. बिग बॉसच्या घरात त्यांनी शिव ठाकूरवर हात उचलला
त्याचबरोबर राजकारणात असताना तिने अनेक वादग्रस्त विधाने केली होती, त्यावरून गदारोळ झाला होता.