धक्कादायक! बिग बॉसच्या बाथरुममध्ये मायक्रोफोन, ईशा मालवीयचा मोठा खुलासा

2 February 2024 

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकी ठरला 

या स्पर्धकामध्ये ईशा मालवीय देखील होती 

सध्या बिग बॉसच्या घरातील काही रहस्य उघड झाली आहेत 

बिग बॉसच्या बाथरुममध्ये मायक्रोफोन लावले होते 

बाथरुममध्ये कोणी मायक्रोफोन नसेल लावला तरी तेथील आवाज मायक्रोफोन कॅप्चर करत होता

असा माहिती ईशा मालवीयने दिली आहे

पाहा व्हिडीओ

थंडीच्या दिवसांमध्ये मराठी अभिनेत्रीचा मोनोकिनीमध्ये हॉट लुक