'बिग बॉस 17'मध्ये दुसरा वीकेंड का वार एपिसोड
सलमानकडून मुनव्वर फारुकीला सल्ला
मुनव्वर फारुकी - मन्नारा चोप्रा यांच्यातील जवळीक वाढली
मन्नारा चोप्रा ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण
सलमान मुनव्वरला म्हणाला, "भावा, तू थोडा सांभाळून राहा"
मन्नाराबद्दल भावनिक होत असल्याची मुनव्वरची कबुली
"तू तिच्यासमोर वितळतोस", सलमानचा मुनव्वरला टोला
मुन्नवर आणि मन्नाराला खेळावर अधिक लक्ष देण्याचा सलमानचा सल्ला
हेसुद्धा पहा- 'बिग बॉस मराठी 4'मधील प्रसिद्ध जोडीचा 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा