Bigg Boss 18: बहीण नम्रता, भावोजी महेश बाबू यांच्याबद्दल बोलण्यास शिल्पा शिरोडकरचा नकार

8 October 2024

Created By: Swati Vemul

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर 'बिग बॉस 18'च्या घरात

शिल्पाने बहीण नम्रता शिरोडकर आणि भावोजी महेश बाबू यांच्याविषयी बोलण्यास दिला नकार

शिल्पाच्या बिग बॉस प्रवेशाविषयी नम्रता आणि महेश बाबू यांनीही दिली नाही कोणतीच प्रतिक्रिया

माझे काही सिक्रेट्स नाहीत, त्यामुळे मला माझ्या प्रतिमेविषयी काळजी बाळगण्याचं कारण नाही- शिल्पा

मी जशी आहे तशीच बिग बॉसच्या घरात वावरणार आणि मनापासून खेळणार- शिल्पा

शिल्पाचा भावोजी महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठा स्टार

सलमान खानने ज्यावेळी करिअरची सुरुवात केली त्याचवेळी शिल्पानेही अभिनयक्षेत्रात ठेवलं पाऊल

लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण