अंकिताने सिविल इंजिनियर या क्षेत्रातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Created By: Shailesh Musale

अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच Vlogger आहे.

अंकिता वालावलकर हिच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंट वरती 500K+ फॉलोवर्स आहेत

अंकिता सोळा वर्षाची असताना प्रेमात पडली. ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा तिच्या पेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा होता.

दीड वर्ष हे सगळं सहन केल्यानंतर अंकिताने या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार केला.

आपल्या आई-वडिलांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी तिचा निर्णयाचा स्वीकार केला.

यानंतर खूप कष्ट करून अंकिताने Kokanheartedgirl हि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.