पिवळ्या ड्रेसमध्ये छोटी बहू, कातिल नजर पाहून चाहते...
01 April 202
4
Created By: Soneshwar Patil
बिग बॉस फेम अभिनेत्री रुबीना दिलैक
पंजाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट
इन्स्टाग्रामवर रुबीना दिलैकने पोस्ट केले फोटो
या ड्रेसवर अभिनेत्रीने परिधान केली ओढणी
रुबीनाच्या पंजाबी ड्रेसमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
जबरदस्त रुबीना अशा चाहत्यांनी केल्या कमेंट्स
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील अनिताचा कातिलाना अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा