'बिग बॉस मराठी' फेम अंकिता या कलाकाराशी बांधणार लग्नगाठ?

11 October 2024

Created By: Swati Vemul

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ऊर्फ 'कोकण हार्टेड गर्ल' खासगी आयुष्यामुळे चर्चेत

'बिग  बॉस'च्या घरात जाण्यापूर्वी अंकिताने रिलेशनशिपमध्ये असल्याचं केलं होतं उघड

अंकिताचा सिक्रेट बॉयफ्रेंड कोण याविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

अंकिताने लवकरच लग्न करणार असल्याचंही केलं होतं जाहीर

अंकिताचा होणारा नवरा हा संगीत दिग्दर्शक असल्याचं तिने उघड केलं

अशातच अंकिताचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

संगीत दिग्दर्शक कुणाल भगत हा अंकिताचा होणार नवरा असावा, अशा चर्चांना उधाण

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचा नवरात्री स्पेशल लूक