बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा
16 December 2024
Created By: Swati Vemul
'बिग बॉस मराठी 5' फेम निक्की तांबोळी - अरबाज पटेल पुन्हा दिसले एकत्र
दोघांच्या रोमँटिक फोटोशूटने वाढवला इंटरनेटचा पारा
निक्की तांबोळी - अरबाज पटेल यांनी बिग बॉसच्या घरात दिली होती प्रेमाची कबुली
बिग बॉस संपल्यानंतरही दोघांचं नातं कायम असल्याचं दिसून येतंय
'माझ्या हृदयाचा मालक' अशा आशयाचं कॅप्शन देत निक्कीने पोस्ट केले फोटो
निक्की तांबोळी तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम असते चर्चेत
निक्कीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा