'बिग बॉस ओटीटी' विजेती दिव्या अगरवालने हॉटेलियर अपूर्व पाडगावकरशी केलं लग्न

21 February 2024

Created By: Swati Vemul

मुंबईत महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

लग्नसोहळ्यात दिव्याने परिधान केला जांभळ्या रंगाचा लेहंगा

दिव्या-अपूर्वच्या लग्नाच्या फोटोंवर सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

2022 मध्ये या दोघांनी केला होता साखरपुडा

डिसेंबर 2023 मध्ये दिव्या आणि अपूर्वने लग्नाची केली घोषणा

कोरोना काळात दिव्याच्या वडिलांचं झालं होतं निधन

लग्नात अपूर्वने पूर्ण वेळ घातला होता दिव्याच्या वडिलांचा गॉगल

'12th फेल' अभिनेता विक्रम मेस्सीला टीव्ही इंडस्ट्रीत मिळायचं तब्बल इतकं मानधन