स्टायलिश ड्रेसमध्ये शहनाजचा बोल्डनेस तडका

शहनाज गिल नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते

इंस्टाग्रामवर तिचा हॉट आणि सेक्सी अवतार पहायला मिळतो

आताही ती कॅज्युअल लूकमध्ये खूपच स्टनिंग आणि हॉट अवतारात दिसत आहे

शहनाज गिलने स्टायलिश ड्रेसवर हलका तपकिरी रंगाचा कोट घातला आहे

तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप करत केसांचा बन केला आहे

या फोटोंमध्ये शहनाज खूपच सुंदर दिसत आहे

शहनाज गिलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - दुबईतील फिल्मफेअर प्रेसकॉनचे हीटिंग