दुधातल्या माशीसारखं बॉबी देओलला 'या' सुपरहिट चित्रपटांमधून काढलं बाहेर

दुधातल्या माशीसारखं बॉबी देओलला 'या' सुपरहिट चित्रपटांमधून काढलं बाहेर

20 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
अभिनेता बॉबी देओलने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले

अभिनेता बॉबी देओलने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले

अनेक सुपरहिट चित्रपटांमधून बॉबीला रातोरात काढून टाकलं होतं

अनेक सुपरहिट चित्रपटांमधून बॉबीला रातोरात काढून टाकलं होतं

इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट'साठी शाहिद कपूरच्या आधी बॉबी देओलला निवडण्यात आलं होतं

इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट'साठी शाहिद कपूरच्या आधी बॉबी देओलला निवडण्यात आलं होतं

'करण अर्जुन'साठी शाहरुख-सलमानऐवजी सर्वांत आधी सनी देओल-बॉबी देओलला निवडलं होतं

'36 चायना टाऊन'मध्येही शाहिदच्या जाही बॉबीला निवडलं होतं

'ये जवानी है दिवानी'मधील कुणाल रॉय कपूरच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती बॉबीला होती

इम्तियाज अलीच्या 'हायवे'साठी रणदीप हुड्डाच्या आधी पहिली पसंती बॉबी देओलला होती

'एक विवाह ऐसा भी'मधील सोनू सूदच्या आधी बॉबी देओलची निवड झाली होती

मणिरत्नम यांच्या 'युवा' चित्रपटातूनही बॉबीला रातोरात काढलं होतं

तुळजाभवानी मंदिरात प्राजक्ता माळीने सहकुटुंब केली 'ही' खास पूजा