अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देताना बॉबी देओल...
30 March 2025
Created By: Aarti Borade
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने फार कमी इंटिमेट सीन दिले आहेत
त्याने वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स दिले
आश्रम सीरिजमध्ये त्याने अदिती पोहनकरसोबत इंटिमेट सीन दिला
हा सीन देण्यापूर्वी बॉबी नर्वस होता
अदितीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की बॉबी हा सीन करायचा नव्हता
पण अदिती सतत बॉबीला समजावत होती
बॉबी देओल इंटिमेट सीन देणे थोडे कठीण झाले होते
गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा