सोशल मीडियावर चिंकी-मिंकीच्या बोल्ड लुकने धुमाकूळ घातला आहे
सध्या सुरभी आणि समृद्धीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत
चिंकी-मिंकी या जुळ्या बहिणी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत
या दोघींचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
या दोघी एकाच ड्रेस आणि लुकमध्ये फोटोशूट करून चाहत्यांना आकर्षित करत असतात
या दोघी दिसायला एक सारख्या असल्यामुळे कोण चिंकी आणि कोण मिंकी हे लवकर कळत नाही
पहा व्हिडीओ