Video: प्रार्थना बेहेरेचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल, चर्चांना उधाण

31 January 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रीय 

इन्स्टाग्रामवर तिने शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर 

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

अप्रतिम, मस्तच अशा चाहत्यांनी केल्या कमेंट्स

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर प्रार्थनाचे लाखो फॉलोअर्स 

Sonalee Kulkarni: कुछ ना कहो!... कुछ भी ना कहो!