ती मराठी सृष्टीतील 
मोठी निर्माती आहे.

ती मराठी सृष्टीतील  मोठी निर्माती आहे.

Tv9-Marathi
पण तिच्याकडे पाहून 
कोणी निर्माती 
म्हणणार नाही.

पण तिच्याकडे पाहून  कोणी निर्माती  म्हणणार नाही.

Tv9-Marathi
कारण मालिकेतल्या अभिनेत्रीपेक्षा तिच्या 
सौंदर्याने भलेभले 
घायाळ होतात.

कारण मालिकेतल्या अभिनेत्रीपेक्षा तिच्या  सौंदर्याने भलेभले  घायाळ होतात.

Tv9-Marathi
श्वेता शिंदे मराठी मालिका क्षेत्रातील मोठ नाव आहे.

श्वेता शिंदे मराठी मालिका क्षेत्रातील मोठ नाव आहे.

लागीर झालं जी आणि  मिसेस मुख्यमंत्री  या मालिकांची  ती निर्माती होती.

निर्माती होण्याआधी तिने दमदार अभिनयाने  सुद्धा छाप उमटवलीय.

अवंतिका, अवाघाची हा  संसार आणि वादळवाट  या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये ती होती.