वेलकम, तिरंगा, आणि राजनिती सारख्या हिट चित्रपटात नाना पाटेकरांच काम.

1 जानेवारीला नाना पाटेकरांचा वाढदिवस असतो. ते 73  वर्षांचे झालेत.

वेगवेगळ्या भूमिका करणारे नाना प्रत्यक्षात  खूप सिंपल  आयुष्य जगतात.

नाना पाटेकर  प्रसिद्धच्या झोतापासून  लांब रहातात.

नाना पाटेकर फार मोजक्या चित्रपटांमध्ये काम करतात.

नाना पाटेकर यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही.

वर्षाला 6 कोटींची  कमाई करणाऱ्या नाना  पाटेकरांची एकूण नेटवर्थ 55 कोटींच्या  आसपास आहे.

वयाच्या 33 व्या वर्षी  या अभिनेत्रीच्या घरी विवाहाचे मंगल सूर घुमणार.