यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक असतात.
10 March 2024
बॉलीवूड कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जीवन संघर्ष एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.
मुझफ्फरनगरमध्ये रहिवाशी असलेले सिद्दीकी यांना आठ भाऊ-बहिण आहेत.
बीएससीची पदवी घेतल्यानंतर नवाजुद्दीन यांनी कुटुंबासाठी केमिस्टची नोकरी केली.
एक्टिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेले.
दिल्लीत आपला खर्च चालवण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. रस्त्यावर भाजीची विक्री केली.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बारा वर्ष संघर्ष केला. त्यानंतर 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपट यशस्वी झाला.
संघर्ष करत राहण्याची प्रेरणा आपणास आईकडून मिळाल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका मुलाखतीत सांगितले.
हे ही वाचा
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग ऐश्वर्या-श्वेता बच्चनमध्ये गजबचे बॉन्डिंग