जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.
Tv9-Marathi

जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.

23rd April 2025

Created By: Dinanath Parab

पेहेलगामच्या या दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अनेक स्टार्सनी कठोर शब्दात निंदा केली आहे.
Tv9-Marathi

पेहेलगामच्या या दहशतवादी हल्ल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अनेक स्टार्सनी कठोर शब्दात निंदा केली आहे.

23rd April 2025

Created By: Dinanath Parab

अभिनेता सनी देओलने या हल्ल्यातील पीडितांप्रती संवेदना व्यक्त करताना दहशतवाद संपवण्याची गरज असल्याच म्हटलं आहे.
Tv9-Marathi

अभिनेता सनी देओलने या हल्ल्यातील पीडितांप्रती संवेदना व्यक्त करताना दहशतवाद संपवण्याची गरज असल्याच म्हटलं आहे.

23rd April 2025

Created By: Dinanath Parab

सनी देओलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. 'या जगाचा फक्त दहशतवाद संपवण्याचा विचार असला पाहिजे' असं सनीने लिहिलय.

सनी देओलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. 'या जगाचा फक्त दहशतवाद संपवण्याचा विचार असला पाहिजे' असं सनीने लिहिलय.

23rd April 2025

Created By: Dinanath Parab

"निष्पाप लोक दहशतवादाला बळी पडतात. माणसाने आत्ममंथन केलं पाहिजे. या दु:खद प्रसंगात मी पीडित कुटुंबांसोबत आहे" असं सनी देओलने लिहिलय.  

23rd April 2025

Created By: Dinanath Parab

सनी देओलच्या एका चित्रपटाच शूटिंग सुद्धा काश्मीरमध्ये होणार आहे. बॉर्डर 2 च शूटिंग तो लवकर सुरु करेल.

23rd April 2025

Created By: Dinanath Parab

त्याच्या अनेक चित्रपटांच शूटिंग इथल्या सुंदर लोकेशन्सवर झालं आहे. 'बेताब' चित्रपट पेहेलगाममध्ये शूट झाला होता. 

23rd April 2025

Created By: Dinanath Parab