अनन्या पांडे पुढे उर्फी जावेद फेल, फोटो पाहून चाहते थक्क!

12 February 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलीवुड सौंदर्य क्वीन अभिनेत्री अनन्या पांडे

उर्फी जावेदच्या हटके फॅशन नेहमी चर्चेत असते

नुकतेच अनन्याने ड्रॅगनफ्लाय टॉप परिधान केला आहे

सध्या या टॉपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे

अभिनेत्रीच्या या हटके फॅशनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे

सोशल मीडियावर अनन्या पांडेचे लाखो फॉलोअर्स आहेत

रशियन नाही तर ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चाहते म्हणाले...