अंकिता लोखंडेचा डीप-नेक रोमँटिक अंदाज

ती तिचे रोमँटिक, स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिच्या लेटेस्ट फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत अंकिता थाय-हाय स्लिट प्रिंटेड डीप-नेक गाऊनमध्ये दिसत आहे

अंकिता लोखंडेच्या जेड ब्लू ड्रेसमध्ये सिल्व्हर आणि ग्रे रंगात अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंट आहे

अंकिताने ग्लॉसी लिप शेड, स्मोकी आय शॅडो, ब्लश गाल, बीमिंग हायलाइटर, ऑन-फ्लेक ब्राऊजचा मेकअप केला आहे

तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. यात ती भन्नाट सुंदर दिसत आहे

अंकिताच्या लूकमध्ये स्टेटमेंट इयरिंग्ससह गोल्ड ब्लॉक हील्स कॅरी केल्या आहेत