Esha-Gupta-3-4

ईशा गुप्ताच्या लेहेंग्यात हॉट आणि बोल्ड अदा

Esha-Gupta-4-4

ईशा गुप्ता तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर खळबळ उडवून देतेय

Esha-Gupta-1-4

स्लिट गाऊन असो किंवा हॉट बिकिनी, ईशा प्रत्येक पोशाखात आपली अदा दाखवते

Esha-Gupta-5-4

आता ती तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे

या ताज्या फोटोत ईशा गडद रंगाच्या नेकलाइन ब्लाउज आणि लेहेंग्यात दिसत आहे

ईशाने सिल्कने बनवलेला लाल बेज प्रिंटेड लेहेंग्यावर नक्षीदार नेकलाइन ब्लाउज घातला आहे

ईशाने घातलेल्या या डिझायनर लेहेंग्याची किंमत सुमारे 95000 रुपये आहे

या लेहेंदग्यासोबत तिने डायमंड नेकलेस, मॅचिंग कानातले, स्लीक बन, लाल बिंदी आणि गडद लाल लिपस्टिक लावली आहे.