'राम सेतू' अभिनेत्री जेनिफरने दाखवली बिकिनीत फिगर

अक्षय कुमारचा 'राम सेतू' या चित्रपटात मॉडेल जेनिफर पिक्किनाटोही दिसली

यापूर्वी काही बॉलिवूड चित्रपट आणि वेब-सीरिजमध्येही जेनिफरने काम केले आहे

जेनिफर पिकिनाटोनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेकदा टॉपलेस फोटो शेअर केले आहेत

जेनिफर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते

जेनिफर कधी मोनोकिनी तर कधी बिकिनीमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसते

जेनिफरला इंस्टाग्रामवर जवळपास 2 लाख लोक फॉलो करतात