क्रिती सेनॉन सध्या तिचा जलवा दाखवत आहे
ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे
तिने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोत ती अॅनिमल प्रिंन्ट वनपिसमध्ये हॉट दिसत आहे
या फोटोत ती निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे
तिचे हे फोटोपाहून चाहते कमेंट करत आहेत. तर एकाने 'परमसुंदरी' म्हटलं आहे
तर तिने हमिनीमल मेकअप, डोळ्यात निळ्या रंगाचे काजळ, कानात हिऱ्याचे कानाते आणि केस बांधलेले आहेत
या शॉर्ट ड्रेससह ब्लू रंगाचा हाय हिल्समध्ये क्रिती अतिशय सुंदर दिसत आहे