नुसरतच्या कॅमेरासमोर किलर पोझ
नुसरत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
ती अनेकदा तिच्या सिझलिंग लूकने लोकांचे लक्ष वेधून असते
आताही तिने तिची किलर स्टाईल दाखवली आहे
नुसरतने सोशल मीडियावर शरारा ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
नुसरतन सीक्वेन्स आणि हेवी सीक्वेन्स असलेला चमकदार थ्री लेयर्ड शरारात क्लासी आणि हॉट दिसत आहे
या थ्री लेयर्ड शरारासोबत तिने मॅचिंग श्रग कॅरी केला आहे
या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर आणि हॉट दिसत आहे