पूनम पांडेचा मृत्यू  झाला तो सर्वाइकल कॅन्सर किती  धोकादायक आहे?

सर्वाइकल म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे पूनम पांडेचा  मृत्यू झाला.

पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर  तिच्या निधनाची  माहिती दिलीय.

महिलांच्या सर्विक्स सेल्समध्ये हा कॅन्सर  विकसित होतो. लाखो  महिला या आजाराने  ग्रस्त आहेत.

बचावासाठी 20 पेक्षा जास्त वयाच्या मुली आणि  महिलांनी नियमित  स्क्रीनिंग आणि लस  घेतली पाहिजे.

स्मोकिंग सोडूनही  सर्वाइकल कॅन्सरचा  धोका कमी  करता येतो.

आहारात फळ, भाज्या विटामिन्सचा समावेश करुनही धोका  कमी करता येतो.