राधिका मदनच्या फोटोंवर चाहत्यांचा उसासा

टीव्ही मालिका आणि बॉलीवूड अभिनेत्री राधिका मदन 

राधिका मदन 'मेरी आशिकी तुम से ही' या टीव्ही मालिकेत दिसली होती

त्यानंतर राधिका मदानने 'पटाखा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

आता तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात

या फोटोत ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने केस खुले सोडले आहेत, तर गळ्यात मोठी सोन्याच्या चेन आहे

अभिनेत्री राधिका मदन पिंक शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे 

राधिका मदन 'अंग्रेजी मीडियम', 'शिद्दत', 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटांमध्ये दिसली आहे