ऐश्वर्या रॉयच्या आधी 'ही' सौंदर्यवती होणार होती बच्चन फॅमिलीची सून

Created By: Harshada Shinkar

राणी मुखर्जी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते

असं सांगितलं जातं की राणी एकेकाळी अभिषेक बच्चनला डेट करत होती

दोघे लग्न बंधनात अडकणार होते पण त्यांचं नातं अर्ध्यावर थांबलं

रिपोर्टनुसार जया बच्चन यांनाही राणीने आपल्या घरची सून व्हावी अशी इच्छा होती

मात्र हे नातं अमिताभ बच्चन यांच्यामुळे तयार होऊ शकलं नाही

राणीने बिगबी यांच्यासोबत ब्लॅक चित्रपटात काम केलं आणि यात त्यांचा किसींग सीन होता

याच कारणामुळे जया बच्चन यांनी अभिषेकला राणीपासून दूर राहण्यास सांगितले