बॉलीवुडची योगा क्वीन, लाल ड्रेसमध्ये जबरदस्त लुक, चाहते घायाळ
01 March 2024
Created By: Soneshwar Patil
फिटनेस क्वीन बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी
सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी प्रचंड सक्रीय
नुकतेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत
या साडीमध्ये अभिनेत्री खूप सुंदर आणि हॉट दिसतेय
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस
मोठ्या प्रमाणात अभिनेत्री सोशल मीडियावर आहेत चाहते
चेहरा है या चाँद खिला है, अभिनेत्रीचा नवीन लुक, चाहते म्हणाले शब्द नाहीत...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा