सोनाली सेहगलने दाखवली किलर अदा
सोनाली सेहगल मीडियावर ती खूप सक्रिय असते
ती तिचे अनेक फोटो आणि व्हीडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते
आता ही तिने तिची लाल रंगाच्या चमकदार गाऊनमध्ये किलर अदा दाखवली आहे
सोनालीने डीप नेक आउटफिटमध्ये तिचा बोल्ड लूक दाखवला आहे
तिने सोफ्यावर बसून न्यूड मेकअप करत किलर पोझ दिल्या आहेत
तिने 2006 मध्ये पॅंटालून्स फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकला
सोनाली सहगलचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन चाहते फॉलो करतात