करवा चौथला उर्वशीचा एकाकीपणा
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सौदर्यांमुळे आणि हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते
मात्र सध्या उर्वशी क्रिकेटपटू ऋषभ पंतवरून चांगलीच चर्चेत आहे
तिचे कोही फोटो आणि व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते
आताही तिने तिचा एक रील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे
या व्हिडिओमध्ये उर्वशी टेरेसच्या काठावर साडी नेसलेली अतिशय उदास दिसत आहे
ती करवा चौथच्या दिवशी कोणाची तरी आठवण काढत असून तू गुल-ए-गुलजार असे लिहले आहे