उर्वशीने स्वत:ची तुलनाच अशा माणसाबरोबर केली की, युजर्स म्हणाले, 'बस भी करो दीदी'
Tv9-Marathi

उर्वशीने स्वत:ची तुलनाच अशा माणसाबरोबर केली की, युजर्स म्हणाले, 'बस भी करो दीदी'

9th April 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेला अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती तिच्या बोलण्यामुळे 
ट्रोलर्सच्या रडारवर येते.
Tv9-Marathi

उर्वशी रौतेला अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती तिच्या बोलण्यामुळे  ट्रोलर्सच्या रडारवर येते.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

आता ती पुन्हा असं काही तरी बोललीय की, मस्करीचा विषय ठरत आहे. काही जण तिच्या आत्मविश्वासच सुद्धा कौतुक करतायत.
Tv9-Marathi

आता ती पुन्हा असं काही तरी बोललीय की, मस्करीचा विषय ठरत आहे. काही जण तिच्या आत्मविश्वासच सुद्धा कौतुक करतायत.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशीने यावेळी स्वत:ची तुलना बॉलिवूडचा किंग शाहरुख खानशी केलीय. त्यावरुन नेटीझन्स तिला झापत आहेत.

उर्वशीने यावेळी स्वत:ची तुलना बॉलिवूडचा किंग शाहरुख खानशी केलीय. त्यावरुन नेटीझन्स तिला झापत आहेत.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेलाचा एक इंटरव्यू रेडिटला व्हायरल झालाय. अलीकडेच Yuvaa शी बोलताना ऊर्वशीने स्वत:ला बेस्ट प्रमोटर म्हटलं.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी म्हणाली की, मी माझ्या कामात पूर्णपणे बुडून गेलेय. लोक असही म्हणतात की, शाहरुख खाननंतर उर्वशी रौतेला बेस्ट प्रमोटर आहे.

9th April 2025

Created By: Dinanath Parab

एका युजरने यावर लिहिलं की, ऊर्वशीने ट्रोल होण्यासाठी असं केलय. दुसऱ्याने लिहिलं की, 'बस करो दीदी'

9th April 2025

Created By: Dinanath Parab