रिवा अरोराचा 12 व्या वर्षी जलवा
उरी: द सर्जिकल स्ट्राइकमधील लहान मुलगी म्हणजे रिवा अरोरा
सध्या रिवा अरोरा गायक मिका सिंगमुळे चर्चेत आली आहे
याच्या आधी ही ती टीव्ही अभिनेता करण कुंद्रामुळे चर्चेत आली होती
आणि आता ती वेगळ्याच वादात सापडली आहे
रिवा इंस्टाग्रामवरील तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे
इंस्टाग्रामवर तिचे 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत
रिवा लहान वयात रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते