अभिनेत्री साक्षी मलिकचं स्पोर्ट्स ब्रामध्ये हॉट लूक

बॉलीवुडची हॉट अभिनेत्री साक्षी मलिकने फोटो पोस्ट केले आहेत

साक्षीने स्पोर्ट्स ब्रामध्ये वेगवेगळ्या लुकमध्ये हे फोटोशूट केलं आहे

पिवळ्या रंगाच्या स्पोर्ट्स ब्रामध्ये साक्षी खुप सुंदर दिसत आहे

साक्षीच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा असते

साक्षीने स्विमिंग पूलमधील एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे

पहा व्हिडीओ