शाहरुख खान इंस्टाग्रामवर फक्त 5 महिलांना फॉलो करतो
8 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
शाहरुखला जगभरातील लोक इंस्टाग्रामवर फॉलो करतात, पण तो फक्त 6 लोकांना फॉलो करतो.
या यादीत 5 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. ज्यांना शाहरुख इंस्टाग्रामवर फॉलो करतो
या यादीत 5 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. ज्यांना शाहरुख इंस्टाग्रामवर फॉलो करतो
शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीलाही इंस्टाग्रामवर फॉलो करतो.
याशिवाय, तो त्याची जवळची मैत्रीण आलिया छिब्बाला फॉलो करतो
शाहरुखची बिझनेस पार्टनर काजल आनंद देखील त्याच्या फॉलो लिस्टमध्ये आहे.
मुलगा आर्यन खानला शाहरुख खान फॉलो करतो
आपला धर्म सोडून मुस्लिम झालेल्या अभिनेत्याने ओळख का लपवली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा