सयाजी शिंदे हे चित्रपट सृष्टीतील आज मोठ नाव आहे. 13 जानेवारीला त्यांचा वाढदिवस

सयाजी शिंदे हे चित्रपट सृष्टीतील आज मोठ नाव आहे. 13 जानेवारीला त्यांचा वाढदिवस 

Tv9-Marathi

सयाजी शिंदे यांचा  इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यात खूप  स्ट्रगल केलाय.

सयाजी यांनी मराठीत बीए केलय. त्यांचा महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबात  जन्म झाला.

शिक्षणासोबत सयाजी यांनी चौकीदाराची नोकरी सुद्धा केलीय. सिंचन विभागात  ते काम करायचे.

चौकीदारीच्या नोकरीतून त्यांना महिन्याला  165 रुपये मिळायचे. 

सयाजी यांनी बँकेत  क्लार्कची नोकरी सुद्धा केलीय. बँकेत त्यांनी  17 वर्ष नोकरी केली.

अभिनयाची आवड होती. म्हणून नोकरीसह ते  नाटकात काम करायचे.