रवीना टंडनने  केलेल्या  या सात  चूका तिला  कायम  लक्षात राहतील.

रवीना सध्या कर्मा  कॉलिंग वेब सीरीजमुळे  चर्चेत आहे.

एका मुलाखतीत रवीनाने तिने काय चूका केल्या?  त्या बद्दल सांगितलं.

रवीनाने शाहरुख सोबतचे चार चित्रपट नाकारले  होते. यात 'डर'  चित्रपट होता.

रवीनाला शाहरुखच्या  'कुछ कुछ होता हैं'  चित्रपटाची  सुद्धा ऑफर होती.

अनिल कपूरचा 'हीर रांझा' 1992 साली ऑफर  झालेला चित्रपट  नाकारलेला.

1991साली प्रेम-कैदी,  फूल और काँटे, जंगल,  हे हिट चित्रपट रवीनाने  नाकारले होते.