लेकीच्या जन्मामुळे दीपिका ॲक्टिंग सोडणार?; काय म्हणाली होती...
09 September 2024
Created By : Manasi Mande
दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंहसाठी 8 सप्टेंबर महत्त्वाचा ठरला
लग्नाच्या सहा वर्षानंतर दीपिकाला बाळ झालंय
त्यांच्या घरात कन्येचं आगमन झालं आहे
त्यामुळे दीपिका आता अभिनय सोडणार का? अशी चर्चा रंगलीय
2018मध्ये या प्रश्नावर 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिने भाष्य केलं होतं
सिनेमेही करणार आणि मुलांचं संगोपनही करणार असं ती म्हणाली होती
आता 5 महिने मुलीसोबत राहून ती नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहे
मात्र, ती खरोखरच दोन्ही गोष्टी पार पाडेल का हे काळच ठरवेल
Aishwarya Rai: विवेक आणि मी अजूनही… ऐश्वर्याच्या त्या वक्तव्याने उडालेली खळबळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा