नितीश भारद्वाजच व्यक्तीगत आयुष्य खूप वेदनादायी आहे.
दोन लग्न यशस्वी ठरली नाहीत. काही वर्षात
झाला घटस्फोट.
27 डिसेंबर 1991 रोजी
नितीश भारद्वाजने
मोनिषा पाटील सोबत
लग्न केलं.
मतभेदानंतर नितीश भारद्वाजने 2005 साली मोनिषापासून घटस्फोट घेतला. 14 वर्ष लग्न टिकलं
नितीशला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आणि मुलगी आहे.
मोनिषा परदेशात राहते.
2009 साली नितीशने IAS अधिकारी स्मिता गटे
बरोबर दुसर लग्न
केलं. पण 10 वर्षात
हा संसार मोडला.
दुसऱ्या पत्नीपासून दोन जुळ्या मुली आहेत. त्या आईसोबत इंदूरला राहतात.
ऐश्वर्या की अनुष्का.. सर्वांत चांगली Kisser कोण? रणबीरच्या उत्तराने
अभिनेत्री थक्क!