'मैं अटल हूँ' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
28 November 2023
Created By: Swati Vemul
देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या आयुष्यावर चित्रपट
19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
येत्या 24 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ट्रेलर
अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेतील अभिनेत्याला ओळखलंत का?
अभिनेता पंकज त्रिपाठी साकारतोय मुख्य भूमिका
रवी जाधव करणार चित्रपटाचं दिग्दर्शन
60 दिवसांत पंकज त्रिपाठीने पूर्ण केली शूटिंग
या 60 दिवसांत त्यांनी स्वत:च बनवून खिचडी खाल्ली
भावनांना योग्यरित्या पडद्यावर उतरवण्यासाठी शरीराची साथ महत्त्वाची- पंकज त्रिपाठी
पूजा सावंतचा साखरपुडा; कोण आहे 'ती' खास व्यक्ती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा