या चिमुकलीला ओळखलंत का? झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका

2 April 2025

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले बालपणीचे खास फोटो

आईच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने पोस्ट केले हे फोटो

फोटोत दिसणारी ही चिमुकली सध्या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून शिवानी रांगोळे आहे

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत शिवानी साकारतेय मुख्य भूमिका

शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीशी केलंय लग्न

शिवानीची सासू ही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे

जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती