अभिनेत्री चैत्राली गुप्तेच्या लेकीचं मालिकेत पदार्पण; मायलेकीची जोडी ऑनस्क्रीन एकत्र
8 December 2024
Created By: Swati Vemul
'कलर्स मराठी' वाहिनीवर 25 नोव्हेंबरपासून 'अशोक मा.मा.' ही मालिका सुरू
अशोक मामांसह मालिकेतील सर्व तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतेय
अभिनेत्री चैत्राली गुप्तेच्या लेकीने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या मालिकेच्या माध्यमातून अभिनयाची वाट धरली
शुभवी गुप्तेने मालिकाविश्वात पदार्पण केलं असून तिला पहिलंच काम अशोक सराफ यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली
तसंच पदार्पणातच तिच्या आईच्या भूमिकेत तिची खऱ्या आयुष्यातील आई चैत्राली गुप्ते आहे
'अशोक मा.मा.' या मालिकेत शुभवी गुप्ते अशोक सराफ यांच्या नातीची संयमीची भूमिका साकारतेय
‘अशोक मा. मा.’ दररोज रात्री 8:30 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने दिली 'डबल गुड न्यूज'; जुळ्यांचा जन्म
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा