कोकणातील 'या' सुंदर ठिकाणी श्रेया बुगडेचा सफरनामा; तुम्हीही पडाल प्रेमात!

कोकणातील 'या' सुंदर ठिकाणी श्रेया बुगडेचा सफरनामा; तुम्हीही पडाल प्रेमात!

20 January 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे सध्या कोकण दौऱ्यावर

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे सध्या कोकण दौऱ्यावर

श्रेयाने कोकण सफरीचे फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट

श्रेयाने कोकण सफरीचे फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट

कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा अन् अथांग समुद्र

कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा अन् अथांग समुद्र

रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी बीचवर श्रेयाची निवांत सफर

कशेळी हे रत्नागिरीच्या पश्चिमेकडे असणारं शेवटचं गाव

भूरळ पाडणारा नीरव शांतता असणारा समुद्रकिनारा

टेबल पॉईंटवरून निळ्याशार समुद्राचं विहंगम दृश्य

लाइफ है भिडू.. निकाल लेनेका; असं कॅप्शन देत श्रेयाने पोस्ट केले फोटो

श्रेयाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

इथला अथांग समुद्र डोळ्यांचं पारणं फेडणारा

'ठरलं तर मग' मालिकेत येणार सर्वात मोठं वळण