'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट

23 February 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
'छावा' या चित्रपटातील भव्यदिव्यतेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून होतंय कौतुक

महाराष्ट्रातील विविध भागात पार पडलं या चित्रपटाचं शूटिंग

ट्रेलरच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा शिवलिंगाची पूजा करतानाचा सीन

हा सीन सातारा जिल्ह्यातील एका गावात शूट झाला

साताऱ्यातील लिंब गावात बारामोटेची विहिर.. याठिकाणी शूट झाला हा आयकॉनिक सीन

या विहिरीत मराठ्यांनी एक गुप्त राजवाडासुद्धा बांधला होता

ही विहिर सुमारे 300 वर्षे जुनी असून साताऱ्यातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे

महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी झालं 'छावा'चं शूटिंग?