'छावा'मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?

19 August 2024

Created By: Swati Vemul

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'छावा'च्या टीझरमध्ये विकी कौशलने वेधलं सर्वांचं लक्ष

विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत

टीझरमधील आणखी एका भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा

'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

'छावा'मध्ये अभिनेता अक्षय खन्ना साकारतोय औरंगजेबाची भूमिका

'छावा'चा टीझर पाहून अंगावर काटा आल्याच्या अनेकांच्या प्रतिक्रिया

इम्युनिटी वाढवणारे 6 सुपरफूड्स कोणते? माधुरी दीक्षितच्या पतीची माहिती