सदरा-धोतर अन् टोपी.. अन्नप्राशनासाठी मायरा वायकुळच्या भावाचा क्युट लूक
8 April 2025
Created By: Swati Vemul
बालकलाकार मायरा वायकुळच्या भावाचं अन्नप्राशन
अन्नप्राशन कार्यक्रमासाठी व्योमचा अत्यंत आकर्षक लूक
पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर टोपी... अशा व्योमचा क्युट लूक
मायरा दीदीसोबत सुरू झाली तयारी व्योमच्या अन्नप्राशनाची.. असं कॅप्शन देत फोटो केले पोस्ट
मायरा वायकुळचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
व्योम हा मायराचा लहान भाऊ, गेल्या वर्षी वायकुळ कुटुंबात झालं चिमुकल्याचं आगमन
व्योमचे अनेक फोटो सोशल मीडियावर होतात व्हायरल
मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा