बालकलाकार मायरा वायकुळने दिली 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'ला भेट

31 July 2024

Created By: Swati Vemul

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भव्य जागेवर पसरलंय हे कल्चरल सेंटर

गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालं होतं या सेंटरचं उद्घाटन

या कल्चरल सेंटरमध्ये पहायला मिळतात कलेशी संबंधित अनेक आकर्षणं

मायराने तिच्या आईवडिलांसोबत दिली अंबानींच्या कल्चरल सेंटरला भेट

यावेळी तिने विविध ठिकाणी फोटोसाठी दिले पोझ

फुलांच्या हत्तीसमोर मायराने दिली फोटोसाठी पोझ

मायराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

मायराच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत