कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतके रुपये?

कॉमेडीमन कपिल शर्मा आहे खूप प्रसिद्ध 

द कपिल शर्मा शो या क्रार्यक्रमासाठी ओळखला जातो

कपिल 300 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा आहे मालक

एका एपिसोडसाठी घेतो 50 ते 90 लाख रुपये

तसेच एका जाहिरातीसाठी कपिल घेतो 1 कोटी रुपये

कपिल शर्माचे मुंबईत अनेक ठिकाणी आहेत फ्लॅट