कॉमेडियन सुनील पाल गेल्या अनेक तासांपासून बेपत्ता; पत्नीची पोलिसांत तक्रार
3 December 2024
Created By: Mayuri Sarj
erao
कॉमेडियन सुनील पाल गेल्या अनेक तासांपासून बेपत्ता आहे.
सुनील पाल यांच्या पत्नीने याबाबत माहिती दिली
सुनील यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे
पत्नीने दिलेल्या माहितीनुसार सुनील मुंबईबाहेर शो करण्यासाठी गेले होते आणि तेव्हा त्यांनी बायकोला घरी जायला सांगितले.
मात्र त्यानंतर सुनील पाल यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकत नसल्याचे पत्नीने सांगितले
पतीसोबत काहीच संपर्क होऊ न शकल्याच्या भीतीने पत्नीने पोलीस ठाणे गाठले
सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत
गिझरच्या 'या' लाईटकडे लक्ष द्या; ती लाईट बंद पडली तर होऊ शकतो स्फोट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा