साडीपासून सुंदर ड्रेस कसा शिवायचा? मिताली मयेकर, सायली संजीवकडून घ्या कल्पना..
29 December 2024
Created By: Swati Vemul
अनेकदा जुन्या साड्यांचं नेमकं काय करायचं असा प्रश्न पडतो
अशा वेळी त्या साड्यांपासून सुंदर ड्रेस शिवण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता
अनेक अभिनेत्रींनीही साड्यांपासून नव्याने ड्रेस निर्मितीच्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं
मिताली मयेकर, सायली संजीव यांच्या इन्स्टाग्रामवर तुम्ही असे बरेच डिझाइन्स पाहू शकता
साडीच्या पदरापासून टॉप आणि उरलेल्या कापडापासून शिवलेला हा सुंदर स्कर्ट
खणाची साडी असल्यास त्यापासूनही सुंदर कुर्ते शिवता येतात
अनेक पारंपरिक कार्यक्रमांना तुम्ही साड्यांपासून बनवलेले असे सुंदर ड्रेस परिधान करू शकता
अभिनेत्रीने 'मुलाला' गमावलं; म्हणाली 'याहून मोठं दु:खच नाही'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा