आमची लाडकी चंद्रा, गौतमी पाटीलच्या डान्सने चाहते घायाळ
सध्या सोशल मीडियावर आणि इन्स्टाग्रामवर गौतमी पाटीलच्या डान्सने धुमाकूळ घातला आहे
इन्स्टाग्रामवर गौतमी पाटीलचा चंद्रा गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलने हिरव्या रंगाची साडी घातली आहे
अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्यावर गौतमी पाटीलने धडाकेबाज डान्स केला आहे
गौतमी पाटीलच्या या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे
पहा व्हिडीओ